Homeहे माहित आहे का?

हे माहित आहे का?

संगणकाचा इतिहास ज्‍याने संपूर्ण विश्‍व बदलवून टाकल!

History of Computer in Marathi - Computer History in Marathi अलीकडील काळात संगणक, स्‍टोरेज आणि माहितीच्या प्रसाराच्या क्षेत्रातही खुप महत्‍वाचे बनले आहेत. संगणक सहजतेने कार्य करते, म्हणजे वेग, अचूकता आणि तत्परता. संगणकाच्या उपयुक्ततेमुळे ऑर्गनाइजेशनना संगणकीकृत करणे फॅशनेबल झाले आहे, म्हणजेच संपूर्ण ऑर्गनाइजेशनची सेवा करण्यासाठी संगणक विभाग...